जागतिक पर्यटन दिनानिमित्त
होट्टल चालूक्य नगरीतील वेणूवृंद चा मनमोहक बासरी सुराने छत्रपती संभाजीनगर मंत्रमुग्ध
जागतिक पर्यटन दिनानिमित्त विशेष टॉक शो आणि सांस्कृतिक सोहळा आयोजित प्रमुख वक्ते: डाँ. तेजस गर्गे (संचालक पुरातत्व विभाग व संग्रालय संचालनालय महाराष्ट्र शासन . कार्यक्रमांचे उदघाटक: मा श्री जितेंद्र पापळकर ( IAS ) विभागीय आयुक्त ‘ छत्रपती संभाजीनगर ,
कार्यक्रमांचे अध्यक्ष : मा. श्री दिलीप स्वामीजी (IAS ) जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर , प्रमुख अतिथी: श्री वीरेंद मिश्रा ( IPS ) विशेष पोलीस महानिरीक्षक ‘ छत्रपती संभाजीनगर , मा श्री प्रवीण पवार ( IPS ) पोलिस आयुक्त छत्रपती संभाजीनगर ,
श्रीमती अन्नपूर्णा सिंहा (IPS ) अपर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ,उपाध्यक्ष: मा.श्री . जी. श्रीकांत (IAS ) आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगर पालीका, विषेश उपस्थिती : मा श्री . अंकीत (IAS ) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर , मा. श्री . विनयक विनयकुमार राठोड (IPS) पोलीस अधीक्षक , छत्रपती संभाजीनगर ग्रामीण,जागतिक पर्यटन दिनानिमित्त विशेष टॉक शो आणि सांस्कृतिक सोहळा आयोजित प्रमुख वक्ते: डाँ. तेजस गर्गे (संचालक पुरातत्व विभाग व संग्रालय संचालनालय महाराष्ट्र शासन .)
आपल्या मनोगत व्यक्त करतांना डाँ. तेजस गर्गे यांनी आपले महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले किल्ले यांना जागतीक मानांकन साठी युनोस्को शी पाठपुरावा कोणत्या पद्धतीने करण्यात आले आणि त्यात आलेले समस्या सोडवून केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त नियोजनामुळे आज आपले महाराजांचे किल्ले युनोस्को सोबत जोडली घेले यात संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमानेमान उंचावले .
या नंतर उपस्थित सर्व मान्यवर यांच्या विचारांचे शिखर जसे जसे उंचावत होते तसेच . होट्टल चालूक्य नगरीतील वेणूवृंद सामूहिक बासरी वादन . ऐनोदीन वारसी यांच्या एकूण नऊ विद्यार्थी यांच्या समूहाने पूर्ण देवगीरी कॉलेज चा सभागृह मंत्रमुग्ध केले त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधून सर्व शासकीय दरबारी कौतुक व प्रसंशा करतांना सर्व मान्यवर अतिशय आनंदीत होऊन वेणूवृंद संच ला भरभरून कौतूकांचे वर्षाव करण्यात आले